Meaning : देवास निरांजन ओवाळताना म्हणायचे स्तुतिपर गीत.
Example :
गणपतीची आरती म्हणून भटजींनी सर्वांना प्रसाद दिला
Translation in other languages :
Meaning : एखादी मूर्ती,पूजनीय व्यक्ती ह्यांची धूप,कापूर पेटवून देवाच्या गुणगानासह केलेली आराधना.
Example :
आई पूजाघरात आरती करत आहे.
Translation in other languages :
The prescribed procedure for conducting religious ceremonies.
ritual