Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : काही संबंध असेलेली व्यक्ती.
Example : आमचे नातेवाईक दिल्लीला राहतात
Synonyms : आप्त, नातलग, नातेवाईक, भाऊबंद, संबंधी
Meaning : स्वतःच्या घराण्यातील व्यक्ती.
Example : आपले स्वजन समोर उभे पाहून अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला
Synonyms : आप्त, कुटुंबीय, गणगोत, गोत, नातलग, नातेवाईक, भाऊबंद, सगेसोयरे, सोयरेधायरे, स्वजन
Translation in other languages :हिन्दी
अपने कुल के लोग।
Install App