Meaning : अथर्वा ऋषीचा पुत्र.
Example :
आथर्वण हे ब्रह्माचे नातू होते.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : अथर्वा ऋषीचा वंशज किंवा त्यांच्या गोत्रातील व्यक्ती.
Example :
पंडित उमाशंकर हे आथर्वण आहेत.
Translation in other languages :
All of the offspring of a given progenitor.
We must secure the benefits of freedom for ourselves and our posterity.Meaning : अथर्व वेदात सांगितलेलेल कर्म किंवा कृत्य.
Example :
पंडितजी दररोज आथर्वण करतात.
Translation in other languages :