Meaning : शरीराच्या आतील भाग.
Example :
आतील अवयावांना झालेली इजा सहज दिसून येत नाही.
Synonyms : अंतर्गत अवयव, आतील अवयव, शरीरांतर्गत भाग
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीचा आतील क्षेत्र.
Example :
ह्या खोलीतील आतील भागात काळोख आहे.
Synonyms : आंतरिक क्षेत्र, आंतरिक भाग, आतील क्षेत्र
Translation in other languages :
किसी का भीतरी क्षेत्र।
इस कमरे का भीतरी क्षेत्र अंधकारमय है।