Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती.
Example : सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला
Synonyms : अंतराय, अडचण, अडथळा, अवरोध, मोडता, विघ्न, व्यत्यय, व्यवधान
Meaning : रहाटाच्या चाकास उलट फिरण्यापासून थांबविणारी काठी.
Example : आमच्या रहाटाची अडकण मजबूत आहे.
Synonyms : अडकण, अडवण, अडवणी
Translation in other languages :हिन्दी
रहट की वह लकड़ी जो उसे उल्टा घूमने से रोकती है।
Install App