Meaning : पती किंवा पत्नी ह्यांच्या आईची आई.
Example :
रामची आजेसासू एक धर्मनिष्ठ महिला होती.
Synonyms : आजे सासू
Translation in other languages :
Meaning : एखाद्याच्या सारर्याची आई.
Example :
माझी आजेसासू शंभर वर्षांची झाली आहे.
Translation in other languages :