Meaning : काल्पनिक,तोंडातोंडी चालत आलेली किंवा शास्त्रप्रमाणविरहित गोष्ट.
Example :
या मंदिरासंबंधी अनेक दंतकथा प्रचलित आहेत
Synonyms : दंतकथा
Translation in other languages :
Meaning : पारंपारिक गोष्ट.
Example :
त्याला मिथ्य कथा वाचायला आवडतात.
Synonyms : दंतकथा, मिथक, मिथ्य कथा, मिथ्या कथा
Translation in other languages :
A traditional story accepted as history. Serves to explain the world view of a people.
myth