Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या विकार इत्यादीमुळे शरीराच्या एखाद्या अवयवाची हालचाल करू न शकणे.
Example : सीमाचे हातपाय हिवाळ्यात रोजच आखडतात.
Synonyms : अखडणे
Translation in other languages :हिन्दी
तनाव, सूजन आदि के कारण अंगों का हिल-डुल न सकना।
Meaning : एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखवणे.
Example : तो खूप अकडतो.
Synonyms : अकडणे, अक्कडबाजी करणे, ऐट करणे
शेखी दिखाना या घमंड दिखाना।
Meaning : शरीराची नाडी, नस इत्यादी ताठ होणे.
Example : माझी मान आखडली आहे.
Synonyms : ताठरणे
Translation in other languages :हिन्दी English
शरीर की किसी नाड़ी, पेशी आदि का कड़ा होना।
Become stiff or stiffer.
Meaning : आखड्याची क्रिया.
Example : मानेचे आखडणे त्रासदायक असते.
Synonyms : उसण भरणे, धरणे, लचकणे
अकड़ने या ऐंठने की क्रिया या भाव।
A painful muscle spasm especially in the neck or back (`rick' and `wrick' are British).
Meaning : आख़डण्याची वा ताठ होण्याची क्रिया.
Example : तापानंतर संपूर्ण अंग ताठर झाले होते.
Synonyms : ताठरता
अकड़ने की क्रिया, अवस्था या भाव।
The property of moving with pain or difficulty.
Install App