Meaning : एखादी वस्तू, व्यक्ती इत्यादीचे दुसरी व्यक्ती, वस्तू इत्यादींकडे त्याची शक्ती, सुंदरता इत्यादी गुणांमुळे त्याच्याकडे ओढले जाणे किंवा त्यास पसंत करू लागणे.
Example :
गौतम बुद्धांचे तेज, त्यांची विद्वत्ता पाहून लाखो लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले.
Synonyms : खेचणे, मंत्रमुग्ध होणे, मोहित होणे
Translation in other languages :
किसी वस्तु,व्यक्ति आदि का दूसरी वस्तु, व्यक्ति आदि के पास उसकी शक्ति, सुंदरता, प्रेरणा आदि के द्वारा चले आना या उसे पसंद करने लगना।
बुद्ध की प्रतिभा एवं विद्वता को देखते हुए लाखों लोग उनकी ओर आकर्षित हुए।