Meaning : चवीला चिंच लिंबू यासारखा.
Example :
आंबट फळांमध्ये स जीवनसत्व जास्त प्रमाणात मिळतो
Synonyms : अंबट
Meaning : जास्त आंबट असल्यामुळे कोणतीही वस्तू चावून न शकणारा (दात).
Example :
चिंच खाण्याने माझे दात आंबट झाले आहेत.
Translation in other languages :