Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : न शिवला गेलेला.
Example : एके काळी ही जागा दृष्ट लागण्याइतकी सुंदर आणि अस्पृष्ट होती.
Translation in other languages :हिन्दी English
बिना छुआ हुआ।
Not having come in contact.
Meaning : न स्पर्शिलेला.
Example : हे अन्न अस्पृष्ट आहे.
Synonyms : अस्पर्शित
Install App