Meaning : सुरक्षेचा किंवा सुरक्षितता असण्याचा अभाव.
Example :
कश्मीरी पंडितांमध्यें असुरक्षेची भावना वाढत आहे.
Synonyms : असुरक्षितता
Translation in other languages :
सुरक्षा का अभाव।
कश्मीरी पंडितों में असुरक्षा की भावना बढ़ती जा रही है।The state of being subject to danger or injury.
insecurity