Meaning : मोठ्यांचा अनादर करणारा.
Example :
उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.
Synonyms : अप्रशस्त, अभद्र, अविनयशील, असभ्य, आगाऊ, उद्धट, उर्मट, धृष्ट, बेपर्वा
Translation in other languages :
Showing lack of due respect or veneration.
Irreverent scholars mocking sacred things.Meaning : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
Example :
त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली
Synonyms : अनुचित, अप्रशस्त, अयोग्य, अशोभनीय, गैर, चुकीचे
Translation in other languages :
Not suitable or right or appropriate.
Slightly improper to dine alone with a married man.Meaning : शिष्टाचाराविरुद्ध वागणारा.
Example :
असभ्य माणसासारखा वागू नकोस
Synonyms : अभद्र, असभ्य, ग्राम्य, वाईट
Translation in other languages :
जो शिष्ट (भला व्यक्ति या सज्जन) न हो।
तुम असभ्य व्यक्ति की तरह क्यों रहते हो?