Meaning : विवाह न झालेली स्त्री.
Example :
आई-वडील नेहमी आपल्या अविवाहित मुलींच्या लग्नाची चिंता करीत असतात.
Synonyms : अविवाहित मुलगी, कुमारी, कुमारीका, तरुण मुलगी
Translation in other languages :
Meaning : जिचा विवाह झाला नाही अशी (स्त्री).
Example :
विमान परिचारिकेसाठी आधी अविवाहिता स्त्रियांनाच निवडले जाते.
Synonyms : कुमारिका
Translation in other languages :