Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आपल्या स्थानापासून, कर्तव्यापासून, विचारापासून न डगमगणारा.
Example : क्रांतिकारकांची आपल्या देशाविषयी निष्ठा अविचल होती.
Synonyms : अढळ, ठाम, दृढ
Translation in other languages :हिन्दी
जो विचलित न हो।
Meaning : आपल्या जागेवरून न हलणारा वा गती नसलेला.
Example : त्याचा निर्धार अचल हिमालयासारखा होता.
Synonyms : अचल, अढळ, दृढ, निश्चल, स्थिर
जो अपने स्थान से हटे नहीं या जिसे हटाया न जा सके।
Meaning : आपला निर्णय न बदलणारा.
Example : संकटसमयीदेखील ती अविचल होती.
Install App