Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती.
Example : सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला
Synonyms : अंतराय, अडचण, अडथळा, आडकाठी, मोडता, विघ्न, व्यत्यय, व्यवधान
Install App