Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चिन्हावरून त्याच्याशी संबंधित संकेतांचे होणारे ज्ञान.
Example : तुझ्या लिखाणावरून मला कसलाही बोध होत नाही.
Synonyms : बोध
Translation in other languages :हिन्दी
चिह्नों के द्वारा उनसे संबंधित संकेतों का होने वाला ज्ञान।
Meaning : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.
Example : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे
Synonyms : अभिप्राय, आशय, तात्पर्य, भाव, मर्म
Translation in other languages :हिन्दी English
वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।
The idea that is intended.
Meaning : सोने,चांदी,रुपये इत्यादी.
Example : चांगल्या कामासाठी धन वेचावे
Synonyms : द्रव्य, धन, पैसा, माया, वित्त, संपत्ती
सोना-चाँदी, ज़मीन-जायदाद आदि संम्पत्ति जिसकी गिनती पैसे के रूप में होती है।
Wealth reckoned in terms of money.
Meaning : अपेक्षित परिणाम घडून येण्याची शक्यता.
Example : सध्या उगाच दगदग करण्यात काही अर्थ नाही
Synonyms : तथ्य, हशील
Install App