Meaning : मोठ्या, घनदाट जंगलात असलेले झाडे-झुडपे, वृक्ष किंवा इतर वनस्पती.
Example :
जंगलांची बेकायदेशीर तोड होत गेल्यामुळे माकडांची-हरणांची संख्या घटली आहे.
Translation in other languages :
Meaning : दहा प्रकारच्या संन्याशांपैकी एक.
Example :
अरण्य हे गोवर्धन मठात राहत होते.
Synonyms : अरण्य संन्यासी
Translation in other languages :