Meaning : कोणत्याही वस्तूचा स्वीकार न करण्याची क्रिया.
Example :
साधू अपरिग्रह असतात.
Translation in other languages :
Meaning : असंचय आचरण्याचा, साधनेतील एक यम.
Example :
अपरिग्रहाशिवाय साधना फळत नाही
Translation in other languages :
Meaning : आवश्यकतेपेक्षा अधिक धन न घेणे.
Example :
विद्यार्जन करणार्यांनी अपरिग्रह करायचा असतो.
Translation in other languages :
Meaning : जैन शास्त्रानुसार मोहाचा परित्याग.
Example :
अपरिग्रह केल्याशिवाय सांसारिक दुःखांना अंत नाही.
Translation in other languages :