Meaning : अपराध करणारा मनुष्य.
Example :
न्यायालयाने त्याला अपराधी ठरवले
Translation in other languages :
वह जिसने कोई अपराध किया हो।
दो अपराधी पुलिस मुठभेड़ में मारे गए।Meaning : अपराध करणारा.
Example :
न्यायाधीशाने अपराधी व्यक्तीला शिक्षा सुनावली
Translation in other languages :
Responsible for or chargeable with a reprehensible act.
Guilty of murder.Meaning : स्वभावतःच अपराध गुन्हा करणारा अथवा गुन्हा करण्यास प्रवृत्त होणारा.
Example :
ध्यानामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती दूर होते.
Synonyms : गुन्हेगारी