Meaning : न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ.
Example :
जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात
Translation in other languages :
Meaning : एखाद्याच्या संदर्भात तो उपजीविकेसाठी जे सेवन करतो ते.
Example :
मृत शरीर हे गिधाडांचे अन्न आहे.