Meaning : परिचय वा ओळख नसलेली व्यक्ती.
Example :
तू माझ्याशी अशी अपरिचितासारखी कां वागतेस?
Synonyms : अपरिचित
Translation in other languages :
Meaning : ओळख नसलेला.
Example :
संकटाच्या वेळी एका अपरिचित व्यक्तीने मला मदत केली.
Synonyms : अज्ञात, अनभिज्ञ, अपरिचित
Translation in other languages :
Unaware because of a lack of relevant information or knowledge.
He was completely ignorant of the circumstances.