Meaning : एकापेक्षा अधिक अर्थ असलेले पद किंवा शब्द.
Example :
ह्या पुस्तकात खूप अनेकार्थींची भर आहे.
Translation in other languages :
Meaning : ज्यात एखादा शब्द, वाक्यांश इत्यादी एकापेक्षा अनेक वेगवेगळे अर्थ सांगतात ती अवस्था.
Example :
ह्या पुस्तकात अनेकार्थीविषयी पूर्ण माहिती दिली आहे.
Translation in other languages :
वह अवस्था जिसमें कोई शब्द, वाक्यांश आदि एक से अधिक अलग-अलग अर्थ देता है।
इस पुस्तक में अनेकार्थी के बारे में पूरी जानकारी दी गई है।The ambiguity of an individual word or phrase that can be used (in different contexts) to express two or more different meanings.
lexical ambiguity, polysemyMeaning : ज्यांचा एका पेक्षा अधिक अर्थ असतो असा.
Example :
अनेकार्थी शब्द एका ओळीत लिहा.
Translation in other languages :