Meaning : अनुवाद किंवा भाषांतर करणारी व्यक्ती.
Example :
भाषांतरकार दोन भाषिकांतील संवाद सुलभ करतो.
Synonyms : भाषांतरकर्ता, भाषांतरकार
Translation in other languages :
वह जो अनुवाद करता हो।
पंडित गजानन शास्त्री एक कुशल अनुवादक हैं।Meaning : अनुवाद करणारा.
Example :
आमच्या कार्यालयात एका भाषांतरकार व्यक्तीची गरज आहे.
Synonyms : भाषांतरकर्ता, भाषांतरकार
Translation in other languages :
जो अनुवाद करता हो।
हमारे कार्यालय में एक अनुवादक व्यक्ति की आवश्यकता है।