Meaning : एखाद्या आकृतीवर पारदर्शक कागद ठेवून बरहूकूम आकृती काढण्याची क्रिया.
Example :
सीमा भरतकामासाठी रुपरेषांचे अनुरेखन करीत आहे.
Translation in other languages :
The act of drawing a plan or diagram or outline.
tracing