Meaning : ज्याला परवानगी मिळाली आहे असा.
Example :
पंचायतीद्वारा परवानगी मिळालेले कामच मी करते आहे.
Synonyms : अनुमती मिळालेला, परवानगी मिळालेला
Translation in other languages :
जिसकी अनुमति दी गई हो या मिल गई हो।
मैं पंचायत द्वारा स्वीकृत कार्य ही कर रहा हूँ।