Meaning : वाईटाकडे जाणारा.
Example :
काही बदल पुरोगामी तर काही अधोगामी असतात.
Translation in other languages :
Coming down or downward.
descendingMeaning : खालच्या दिशेने जाणारा.
Example :
नदीच्या मुखाशी अधोगामी हालचाली झाल्यास त्रिभुज प्रदेश तयार होतो.
Translation in other languages :
Meaning : अवनतिच्या दिशेने जाणारा.
Example :
त्याच्या अधोगामी वर्तणुकीमुळे तो संकटात सापडला.
Translation in other languages :