Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ह्या काळापर्यंत.
Example : आम्ही दोन महिन्यांपूर्वी भेटलो होतो तेव्हापासून आजवर भेटलो नाही
Synonyms : अजून, अद्ययावत, अद्याप, अद्यापवर, अद्यापि, आजपर्यंत, आजपावेतो, आजवर, आतापर्यंत, आतापावेतो
Install App