Meaning : एखाद्या गोष्टीचे आवश्यकतेपेक्षा अधिक गंभीर होण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो.
Translation in other languages :
किसी वस्तु या बात का आवश्यकता या औचित्य से अधिक या गम्भीर होने की अवस्था या भाव।
किसी भी चीज का अतिरेक अच्छा नहीं होता।