Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्याच्या मार्गात अडचण निर्माण करणे.
Example : दरोडेखोरांनी वाटेत बस अडवली.
Synonyms : आडवणे, थांबवणे, रोखणे
Translation in other languages :हिन्दी English
अड़चन या बाधा डालना।
Stop from happening or developing.
Meaning : मनाई करणे वा बंदी घालणे.
Example : आईने मुलाला बाहेर जाताना रोखले.
Synonyms : अडविणे, थांबवणे, थांबविणे, रोखणे
पाबंदी लगाना।
Command against.
Meaning : गतिमान वस्तूची गती रोखणे.
Example : हवालदाराने रस्त्यावरून जाणारी अनधिकृत गाडी रोखली.
चलती हुई वस्तु की गति बंद करना।
Cause to stop.
Meaning : एखाद्यास पुढे येऊ न देणे.
Example : पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.
Synonyms : अडविणे, अडवून धरणे, आडवणे, थांबवणे, रोखणे
किसी को आगे न बढ़ने देना।
Stand up or offer resistance to somebody or something.
Meaning : पाण्याचा प्रवाह इत्यादी थांबविण्यासाठी बांध इत्यादी तयार करणे.
Example : बांध बांधण्यासाठी नदीचे पाणी अडवितात.
Synonyms : अडविणे, अडवून धरणे, आडवणे
Translation in other languages :हिन्दी
पानी का बहाव आदि रोकने के निमित्त बाँध आदि बनाना।
Meaning : रोखण्याची क्रिया.
Example : शत्रूला सीमेच्या आत प्रवेश करण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
Synonyms : आडवणे, थांबवणे, थांबविणे, रोखणे
रोकने की क्रिया।
The act of stopping something.
Install App