Meaning : अनुभवलेली वा इतर साधनांनी ज्ञात झालेली गोष्ट पुन्हा जाणीवेच्या कक्षेत आणणे.
Example :
गेल्या भेटीत काय म्हणाला होतात ते तुम्हीच आठवा.
Translation in other languages :
किसी देखी, सुनी या बीती हुई बात को ध्यान में लाना।
मैं याद नहीं कर पा रहा हूँ कि मैंने आपको पहले कहाँ देखा है।Meaning : आठवणीत असणे.
Example :
त्याचे नाव मला आठवते.
Synonyms : आठवणे, स्मरणात असणे
Translation in other languages :
किसी को किसी घटना या विषय के बारे में याद होना।
उसका नाम मुझे याद है।