Meaning : असलेल्या प्रमाणापेक्षा अजून जास्त प्रमाणात असलेला.
Example :
तुला आणखीन पोळी वाढू?
Translation in other languages :
Meaning : क्रिया किंवा अवस्थेच्या संदर्भात किंवा न बदलता, न थांबता.
Example :
चपाती अजून गरमच आहे.
तो आतादेखील गावीच राहत आहे.
Synonyms : आतादेखील
Translation in other languages :