Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अघोर पंथाचे अनुयायी.
Example : येथे पूर्वी अघोरपंथी राहत होते.
Synonyms : अघोरपंथी
Translation in other languages :हिन्दी
अघोरपंथ का अनुयायी।
Meaning : नरमांस भक्षण, मलभक्षण व इतर अमंगळ कृत्ये करणारी व्यक्ती.
Example : अघोरी अमंगळ कृत्ये करतो.
Synonyms : अघोर
घिनौने पदार्थों जैसे गुह, माँस आदि का भक्षण करने वाला व्यक्ति।
Install App