Meaning : शेवटी असलेला.
Example :
माझ्यापुढे हाच शेवटचा पर्याय आहे
Synonyms : अंतिम, अंत्य, चरम, शेवटचा
Translation in other languages :
Coming after all others in time or space or degree or being the only one remaining.
The last time I saw Paris.Meaning : ज्याने टोक गाठले आहे असा.
Example :
पौर्णिमेच्या रात्री चंद्र चरम स्थितीत असतो.
Synonyms : अंताला पोचलेला, अंतिम, अंतीचा, अंत्य, अखेरीला पोचलेला, चरम, टोकाचा, टोकाला पोचलेला, शेवटचा, शेवटाला पोचलेला
Translation in other languages :