Meaning : एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखवणे.
Example :
तो खूप अकडतो.
Synonyms : अक्कडबाजी करणे, आखडणे, ऐट करणे
Translation in other languages :
Meaning : गुण, विशेषता, सफलता इत्यादींमुळे अहंकाराने वागणे.
Example :
ती धावण्याच्या स्पर्धेत काय जिंकली, अकडायलाच लागली.
Synonyms : घमेंड करणे
Translation in other languages :
गुण, विशेषता, सफलता आदि पर फूल जाना या अभिमान से भरा हुआ आचरण या व्यवहार करना।
वह दौड़ में जीत क्या गई कि इतराने लगी है।