Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : थोड्या प्रमाणात.
Example : तुम्ही थोडी वाट पहा, ते आता येतीलच. माझा त्याच्यावर यत्किंचित विश्वास नाही.
Synonyms : अमळ, किंचित, जरा, थोडा, थोडासा, यत्किंचित
Translation in other languages :हिन्दी English
बहुत कम या बहुत कम मात्रा में या कुछ हद तक।
Not much.
Install App