Meaning : आशेचा अभाव.
Example :
परीक्षेचा निकाल पाहून श्यामच्या मनात निराशा दाटली.
Synonyms : अंधार, निराशा, नैराश्य, हताशपणा
Translation in other languages :
The despair you feel when you have abandoned hope of comfort or success.
hopelessnessMeaning : प्रकाशाचा अभाव वा उणीव.
Example :
सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो.
Synonyms : अंधार, काळोख, काळोखी, तम, तिमिर
Translation in other languages :
प्रकाश का अभाव।
सूर्य डूबते ही चारों ओर अंधकार हो जाता है।