Meaning : तर्काने किंवा अंदाजाने ठरवलेला.
Example :
पुरातत्त्वशास्त्रानुसार या नाण्यांचा अनुमानित काळ इसवीसनापूर्वीचे पहिले शतक आहे
Synonyms : अनुमानित, अनुमित, अपेक्षित
Translation in other languages :
Not quite exact or correct.
The approximate time was 10 o'clock.