Meaning : आत असलेला.
Example :
तो मानवी शरीराच्या आतील संरचनेचा अभ्यास करत आहे.
Synonyms : अंतःस्थित, अंतर्गत, आंतर, आतचा, आतला, आतील
Translation in other languages :
Happening or arising or located within some limits or especially surface.
Internal organs.Meaning : प्रकट नाही असा.
Example :
त्याला त्यांच्या गोटातील गुप्त बातमी कळली
Synonyms : अंतस्थ, खाजगी, खासगी, गुप्त
Translation in other languages :
जो छिपा हुआ हो।
उसने इस मामले से संबंधित एक गुप्त बात बताई।