Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अंग स्वच्छ व शीतल करण्यासाठी पाण्याने धुण्याची क्रिया.
Example : रोज सकाळ संध्याकाळी आंघोळ करावी
Synonyms : आंघोळ, स्नान
Translation in other languages :हिन्दी English
स्वच्छ या शीतल करने के लिए सारा शरीर जल से धोने का कार्य।
The act of washing yourself (or another person).
Meaning : पाण्याने शरीर ओले करण्याची किंवा सूर्यप्रकाशात ऊन्हाने अंग शेकण्याची क्रिया.
Example : स्नान केल्याने काही रोगजंतू नाहिसे होतात.
Synonyms : स्नान
जल से भिगोने या शरीर को धूप में सेंकने की क्रिया।
Immersing the body in water or sunshine.
Install App