Meaning : विशिष्ट कामे करणारा शरीराचा भाग.
Example :
शरीरातील प्रत्येक अंग महत्त्वाचे असते.
Translation in other languages :
शरीर का कोई भाग जिससे कोई विशेष कार्य सम्पादित होता है।
शरीर अंगों से मिलकर बना है।A fully differentiated structural and functional unit in an animal that is specialized for some particular function.
organMeaning : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
Example :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
Synonyms : अवयव, खंड, घटक, भाग, हिस्सा
Translation in other languages :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.Meaning : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.
Example :
आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.
Synonyms : काया, कुडी, कूड, देह, शरीर
Translation in other languages :
किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।
शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।Meaning : वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक.
Example :
माझी उजवी बाजू दुखते आहे
Synonyms : कड, पार्श्वभाग, बाजू
Translation in other languages :
Meaning : एखाद्या कामात सोबत असण्याची क्रिया.
Example :
ह्या कामात मोठ्या भावाचा सहभाग आहे
Translation in other languages :
The act of sharing in the activities of a group.
The teacher tried to increase his students' engagement in class activities.