Meaning : अंकुर फुटलेला.
Example :
अंकुरित कडधान्ये खूप पौष्टिक असतात
Synonyms : मोड आलेला
Translation in other languages :
Meaning : शरीरावर तारुण्यावस्था दिसू लागलेली.
Example :
वयात आलेल्या मुलीसाठी वरसंशोधन चालू आहे.
Synonyms : वयात आलेली
Translation in other languages :