सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जाता न येण्यासारखे.
उदाहरणे : मनाचा निश्चय केल्यावर बिकट वाटही सोपी वाटते
समानार्थी : कठीण, खडतर, दुर्गम, बिकट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो गम्य न हो या जो जाने योग्य न हो।
Incapable of being passed.
अर्थ : थांग लागत नाही असा.
उदाहरणे : आईच्या हृदयात अथांग माया असते
समानार्थी : अगाध, अथांग, सखोल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसकी गहराई या थाह का पता न चले।
अर्थ : फार गुंतागुंतीचा किंवा जाणण्यास अवघड.
उदाहरणे : हे प्रकरण फारच किचकट आहे. मानवी मेंदूची रचना व कार्य हा एक गहन विषय आहे
समानार्थी : किचकट, दुर्ज्ञेय
जिसमें बहुत हेर-फेर या पेंच हो और जो इसलिए जल्दी समझ में न आये।
अर्थ : वरवरचा नाही असा.
उदाहरणे : ह्या बैठकीत गहन प्रश्नांवर चर्चा झाली
समानार्थी : खोल
जिसमें सोच की गहराई हो।
Marked by depth of thinking.
स्थापित करा