अर्थ : उत्तर अमेरिका खंडातील एक देश.
उदाहरणे :
हैतीला १८०४ साली स्वातंत्र्य मिळाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उत्तरी अमरीका में स्थित एक देश।
हैटी को अट्ठारह सौ चार में फ्रांस से स्वतंत्रता मिली।अर्थ : एक बेट.
उदाहरणे :
हिस्पॅनिओला हे वेस्टइंडिजमध्ये आहे.
समानार्थी : हिस्पॅनिओला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक द्वीप।
हिस्पैनिओला वेस्टइंडीज़ में है।