अर्थ : भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा.
उदाहरणे :
हिस्सार जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र हिस्सार शहरात आहे.
समानार्थी : हिस्सार जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के हरियाणा प्रांत का एक जिला।
हिसार जिले का मुख्यालय हिसार शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
हिस्सार शहरातील जेलमध्ये संजीव आणि सोनियाला फाशी देण्यात येणार आहे.
समानार्थी : हिस्सार शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :