पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिरा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : अत्यंत कठीण, देदीप्यमान व मौल्यवान असा एक खडा.

उदाहरणे : कोळश्याच्या खाणीतच हिरा सापडतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक बहुमूल्य रत्न जो चमकीला और बहुत कठोर होता है।

हीरे जड़ित आभूषण बहुत महँगे होते हैं।
अभेद्य, अलमास, अविक, अशिर, आबगीन, कुलिश, वज्र, वज्रसार, वरारक, वराहक, हीर, हीरक, हीरा

A transparent piece of diamond that has been cut and polished and is valued as a precious gem.

diamond
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : * ग्रीक पुराणकथानुसार झीअसची बायको व मोठी बहिण.

उदाहरणे : हिरा ही लग्नाची देवी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* ग्रीक पुराण के अनुसार एक देवी जो ज़ीयस की पत्नी और बहन मानी जाती हैं।

हेरा विवाह की देवी हैं।
हिरी, हीरा, हेरा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.