सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शेवटी स्वर नाही असे शुद्ध व्यंजन.
उदाहरणे : महान् ह्या शब्दात न् हलन्त आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शुद्ध व्यंजन जिसमें स्वर न मिला हो।
अर्थ : शुद्ध व्यंजन व्यक्त करण्यासाठी लावण्यात येणारे चिह्न.
उदाहरणे : कदाचित् ह्याच्या अंती हलन्त लावले जाते.
समानार्थी : हलन्त चिह्न
वह चिह्न जो शुद्ध व्यंजन को व्यक्त करने के लिए लगाया जाए।
अर्थ : अंती स्वर नसून व्यंजन असते असा शब्द.
उदाहरणे : हलन्त शब्द नीट लिहिले पाहिजेत.
शुद्ध व्यंजन में समाप्त होनेवाला।
स्थापित करा