अर्थ : संकरित व सुधारलेली बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके व जंतुनाशके, यांत्रिक साधने इत्यादींचा वापर करून शेती करण्याच्या पद्धतीत बदल व उत्पादनात लक्षणीय वाढ करण्याच्या हेतूने सुरू केलेली मोहिम.
उदाहरणे :
हरितक्रांती सुरू करण्याचे श्रेय नोबल पुरस्कार विजेता प्राध्यापक नारमन बोरलॉग ह्यांना जाते.
समानार्थी : हरितक्रांती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह अभियान जिसका उद्देश्य देश के सिंचित एवं असिंचित कृषि क्षेत्रों में अधिक उपज देने वाले संकर तथा बौने बीजों के उपयोग से फसल उत्पादन में वृद्धि करना है।
हरित क्रांन्ति प्रारम्भ करने का श्रेय नोबल पुरस्कार विजेता प्रोफेसर नारमन बोरलॉग को जाता है।