अर्थ : हरिद्वारमध्ये स्थित एक पवित्र आणि प्रसिद्ध स्थान.
उदाहरणे :
हर की पौडीच्या समोरच्या डोंगरावर माता मनसादेवीचे प्राचीन मंदिर आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हरिद्वार में स्थित एक पवित्र और प्रसिद्ध स्थान।
हरिद्वार में हर की पौड़ी के सामने की पहाड़ी पर माता मनसा देवी का प्राचीन मंदिर है।