अर्थ : ज्यात प्रत्येक दिवसाला एक नाव असते असा, कालगणनेच्या एका विशिष्ट प्रकारातील सात दिवसांचा कालावधी.
उदाहरणे :
या सप्ताहात मी दोन दिवस सुटीवर होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ऋण इत्यादी टप्प्याने टप्याने देण्याची पद्धत.
उदाहरणे :
मी हे कर्ज तीन हप्त्यात फेडेन.
अर्थ : एखादे कर्ज थोडे थोडे करून फेडण्यासाठीचा एकेक भाग.
उदाहरणे :
कर्जाचा हा शेवटचा हफ्ता आहे.
समानार्थी : हफ्ता